डॉ. पीटर पॉडेसर, सीईओ, एसएफसी एनर्जी
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सौर ऊर्जा आणि हरित हायड्रोजनसाठी तंत्रज्ञानाचा पाया तयार करत आहे. भारत स्वतः उत्पादन, संशोधन आणि विकास आणि अभियांत्रिकीचा चांगला आधार बनू शकतो.