भारताने सेमीकंडक्टर डिझाइन क्षेत्रातले स्थान आधीच बळकट केले आहे आणि पंतप्रधान मोदींच्या प्रबळ दूरदृष्टीमुळे भारत आता जागतिक सेमीकंडक्टर उद्योगात मध्यवर्ती भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे. भारताने आपली चमक दाखवण्याची हीच वेळ आहे असे आम्हाला ठामपणे वाटते.