डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
हा दूरदर्शी आणि भविष्यवेधी अर्थसंकल्प नवकल्पना (innovation), रोजगार, सर्वसमावेशक विकास आणि लवचिक भारतासाठी एक स्पष्ट आराखडा निश्चित करतो. 'विकसित भारत'चे ध्येय पुढे नेणारा हा परिवर्तनकारी अर्थसंकल्प मांडल्याबद्दल माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन.