कर्तव्य भवन येथील हा पहिला अर्थसंकल्प कर्तव्यभावनेने तयार केला असून तो गरीब, तरुण, अन्नदाते, नारी शक्ती, आदिवासी समुदाय आणि वंचितांना समर्पित आहे. हा अर्थसंकल्प त्यांना आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक विकासाच्या अनेक संधी उपलब्ध करून देईल.