सर्वसमावेशक बजेट! देशातील प्रत्येक वर्गाचे कल्याण सुनिश्चित करणारा 2025-2026 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल, मी पंतप्रधान श्री @NarendraModi जी आणि वित्त मंत्री श्रीमती @nsitharaman जी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.. हा अर्थसंकल्प महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांच्या उन्नतीवर लक्ष केंद्रित करणारा आणि तरुण, गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या गरजा पूर्ण करणारा आहे. विविध योजनांद्वारे एमएसएमईंनाही सक्षम केले आहे. 1 कोटी गिग कामगारांना सामाजिक सुरक्षा दिल्याबद्दल मी मोदीजींचे मनापासून आभार व्यक्त करतो. स्टार्टअप्सपासून ते शिक्षणापर्यंत आणि मध्यमवर्गापासून मेक इन इंडिया आणि उत्पादनापर्यंत, हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावेल. #ViksitBharatBudget2025