डॉ. माणिक सहा, मुख्यमंत्री, त्रिपुरा
प्रत्येक भारतीयाच्या वतीने, 2047 पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याच्या भारताच्या प्रवासाला दिशा देणारा आणि 25 वर्षांचा स्पष्ट आराखडा मांडणारा हा #ViksitBharatBudget सादर केल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी आणि माननीय अर्थमंत्री श्रीमती @nsitharaman जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.