डॉ. मोहन यादव, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
हा जनकेंद्रित अर्थसंकल्प गरीब, शेतकरी, महिला, युवक आणि मध्यमवर्गाला सक्षम करून 'विकसित भारत'चा संकल्प अधिक दृढ करतो, तसेच भारताला जागतिक विकासाचे अग्रगण्य केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी एक स्पष्ट दिशा देतो.