डॉ. वीरेंद्र कुमार – केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री
अधिक चांगले वर्तमान, अधिक उज्ज्वल भविष्य! नवीन कर प्रणालीनुसार, ₹12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. ₹75,000 च्या प्रमाणित वजावटीसह, पगारदार करदात्यांना ₹12.75 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. #ViksitBharatBudget2025 @narendramodi @nsitharaman