मी नेहमीच नरेंद्र मोदींचा प्रशंसक राहिलो आहे, अगदी आधीही. माझ्या प्रशंसेत अनेक पटीने वाढ झाली आहे. मला त्यांच्यामध्ये दूरदृष्टी आणि कृती करणाऱ्या माणसाचे अनोखे मिश्रण दिसते. आपल्या इतिहासातील अशा महत्वपूर्ण वेळेस भारताला त्यांच्यासारखा पंतप्रधान लाभला आहे. गेल्या दोन वर्षात 125 कोटीच्या आपल्या भारतीय लोकसंख्येवर प्रभाव पडेल अशा महत्त्वाच्या रचनात्मक बदलावर पंतप्रधानांनी योग्य भर दिला आहे."