डोनाल्ड जे ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपल्याला आणि आपल्याबरोबर वाटचाल करणाऱ्या भारतीयांना अभिवादन करताना मला अतिशय आनंद होत आहे. आपल्या सफलता खूप व्यापक आहेत. भारत ही जगांतील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.