डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) माझ्यापेक्षा खूप ठामपणे वाटाघाटी करणारे आहेत आणि ते माझ्यापेक्षा खूप चांगले निगोशिएटर आहेत. त्याबाबतीत त्यांच्याशी स्पर्धाच नाही.