भारताचे पंतप्रधान मोदींनी येथे उपस्थित राहणे हा मोठा सन्मान आहे. ते माझे बऱ्याच काळापासूनचे चांगले मित्र आहेत. आमच्यात अत्यंत उत्तम संबंध आम्ही आमच्या 4 वर्षांच्या कालावधीत ते नाते टिकवून ठेवले...आम्ही आता पुन्हा सुरुवात करत आहोत.