पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत करताना मला आनंद होत आहे. आम्ही इथे आणि भारतातही बराच वेळ घालवला. आम्ही तुमच्या सुंदर देशाला 5 वर्षांपूर्वी भेट दिली होती... तो एक विलक्षण काळ होता. एक जगातील सर्वात जुनी आणि एक सर्वात मोठी लोकशाही - अमेरिका आणि भारत यांच्यात एक विशेष बंध आहे.