पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, डिजिटल इंडियाने आधार, UPI सारख्या गेम चेंजर उपक्रमांच्या साथीने देशाला तंत्रज्ञान, नावीन्य आणि अंगिकार यांमध्ये आघाडीवर ठेवले असून अशा अनेक उपक्रमांनी भारताचे ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेत रूपांतर केले आहे, जिथे "सबका साथ सबका विकास" या मंत्रामुळे हे जलद, अल्प खर्चात आणि मोठ्या प्रमाणावर नवोन्मेषे घडत आहे.