तुलसी गबार्ड, अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक
आपल्या देशांमधील (भारत आणि यूएसए) भागीदारी अनेक दशकांपासून आणि अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यासारख्या दोन महान नेत्यांच्या आणि दोन महान मित्रांच्या नेतृत्वाखाली मजबूत राहिली असून तिचे मूळ शांतता आणि स्वातंत्र्य, सुरक्षा आणि समृद्धी या आपल्या देशांच्या सामायिक मूल्यांमध्ये आहे. मला खात्री आहे की, दोन्ही देशांमधील ही भागीदारी आणि आपल्या नेत्यांमधील मैत्री वाढतच जाईल आणि ती आणखी दृढ होईल.