तोशीहीरो सुझुकी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सुझुकी मोटर्स
धोरणात्मक कृती आणि प्रभावी अंमलबजावणी या दोन्ही गोष्टींसाठी मला भारत सरकारचे आभार मानायचे आहेत आणि प्रशंसा करायची आहे. सरकारकडून उत्पादन क्षेत्राला मिळत असलेला पाठिंबा आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक आहे.