आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचा शुभारंभ भारतात होणे हे योग्य असण्याचे कारण म्हणजे सामूहिक कृतीच्या प्रचंड परिवर्तनीय शक्तीचे उत्तम उदाहरण असलेला यापेक्षा अन्य कोणता देश असू शकत नाही. भारतीय सहकार चळवळ नेत्रदीपकपणे यशस्वी झाली आहे, त्यामुळे लाखो लोक गरिबीतून बाहेर आले असून त्यांच्या समृद्धीत वाढ झाली आहे.