माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुमच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर ठसा उमटवत असून एक विकसित राष्ट्र होण्याच्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत आहे. मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या तुम्हाला दीर्घ, निरोगी आणि परिपूर्ण आयुष्य लाभावे अशा शुभेच्छा व्यक्त करतो