दक्षिण आफ्रिका राष्ट्राध्यक्ष  सिरिल रामाफॉस
दक्षिण आफ्रिका निर्णायक विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या दुसऱ्या कार्यकालासाठी  आम्ही शुभेच्छा देतो. आपल्या दोन देशांमध्ये चांगले संबंध आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.