देशाला श्री. नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान लाभले हे आपले भाग्य आहे. गेल्या तीन वर्षात देशाने मोठी प्रगती केली आहे. या सरकारने हाती घेतलेल्या जन धन योजना, स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांमुळे देशात परिवर्तन घडून आले आहे आणि म्हणूनच देशातील जनतेच्या वतीने मी पंतप्रधानांचे अभिनंदन करतो.