“ग्रामीण भागआणि रोजगार, कौशल्याबरोबरच पर्यटनावरदेखील लक्ष ठेवणारा अतिशय समावेशक अर्थसंकल्प. माझ्या मते याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल."