धुरब्ज्योती बोराह, अध्यक्ष, आसाम साहित्य सभा, (सर्वोच्च साहित्य संस्था)
“आपल्या देशाच्या इतिहासाच्या महत्वपूर्ण वळणावर देशाचे नेतृत्व करण्यासाठी नियतीने मोदीजींची निवड केली आहे. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की,त्यांनी अतिशय धैर्याने , कणखरपणे देशाचे नेतृत्व केले आहे. आणि यामुळे आपला देश विकास आणि समृद्धीच्या योग्य मार्गावर चालला आहे. देशाला आणि जनतेला नरेंद्र मोदीजी यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.”