माझे चांगले मित्र पंतप्रधान मोदी यांच्या कटिबद्धतेबाबत आणि त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाबाबत मला आदर वाटतो. शनिवारीदेखील त्यांनी एवढे महत्व आणि प्राधान्य दिले याबाबत आदर वाटतो.