एक चांगले सुधारक असल्याबद्दल मला तुमचे(पंतप्रधान नरेंद्र मोदी) अभिनंदन केलेच पाहिजे. तुम्ही ते काम केले आहे जे काम करायला काही मोजके लोक देखील धजावले नसते. जर सुधारणांची अंमलबजावणी करण्याचे पुरेसे धाडस तुमच्यात असेल तर त्याची चांगली फळे तुम्हाला मिळतीलच.