पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल मला अतीव आदर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी घेतलेल्या धाडसी सुधारणावादी निर्णयाचे मला कौतुक वाटते. त्यांच्या नेतृत्वापासून शिकण्यासारखे खूप काही आहे.