निकोस क्रिस्टोडॉलिड्स, सायप्रस प्रजासत्ताकचे अध्यक्ष
प्रिय नरेंद्र, परिवर्तन म्हणजे काय हे तुम्हाला खूप चांगले माहीत आहे. तेच तुमचे जीवन आणि तोच तुमचा श्वास आहे. याचे नेमके कारण म्हणजे तुम्ही भारतासाठी उल्लेखनीय परिवर्तनाची शक्ती - परिवर्तन घडवून आणणारे नेते ठरत आहात.