निखिल कामत, झिरोधा आणि ट्रू बीकनचे सह-संस्थापक
ते (पीएम मोदी) आमच्यासोबत सकाळी 8 वाजता एका खोलीत काही व्यावसायिकांशी चर्चा करणार होते, सकाळी 11 च्या सुमारास भाषण करणार होतेआणि 4 वाजता त्याचे दुसरे काहीतरी काम होते. मी रात्री 8-9 वाजेपर्यंतच थकून गेलो होतो, पण त्यांना पुन्हा इजिप्तला जाऊन पुन्हा तेच सगळे करायचे होते. त्यांची ऊर्जा अफाट आहे. त्यांच्याकडून नक्कीच खूप काही शिकण्यासारखे आहे.