निरंजन हिरानंदानी, हिरानंदानी आणि NAREDCO चे अध्यक्ष
"पीएमएवाय अर्बन स्कीम अंतर्गत 10 लाख कोटी रुपयांची भरीव तरतूद, 3 कोटी घरांचे लक्ष्य, शहरी विकासासाठीचा ठोस दृष्टीकोन अधोरेखित करते."