भारतीय पंतप्रधानांनी येथे उपस्थित राहून आपला दृष्टिकोन मांडणे आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. आपल्या संपर्कामुळे आणि अनुभवामुळे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने वाढती आणि महत्त्वाची भूमिका बजावत आहे.