पीटर हंट्स्मन, अध्यक्ष/मुख्य कार्यकारी अधिकारी, हंट्स्मन कॉर्प.
पंतप्रधान, तुम्ही गेल्या जूनमध्ये आमच्या देशाला भेट दिली होती. आमच्यापैकी अनेकजणांचीअशीइच्छा होती कीतुम्ही इथे राहावे आणि आमच्या देशाचे नेतृत्व करावे.... कदाचित ही भारताची सर्वात मोठी निर्यात ठरली असती.