पीटर हंट्स्मन, अध्यक्ष/मुख्य कार्यकारी अधिकारी, हंट्स्मन कॉर्प.
जेव्हा जागतिक निश्चिततेचा अभाव आढळला, तेव्हा ते आम्हाला इथे भारतात मिळाले. जेव्हा जगभरात अनेक निर्णय घेण्याच्याधाडसाचा अभाव होता, तो आम्हाला इथे भारतात आढळला. जेव्हा नेतृत्व प्रभावहीन वाटत होते, तेव्हा ते आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिसले.