पी. गोपीचंद, आंतररष्ट्रीय ख्यातीचे बॅडमिंटन खेळाडू आणि प्रशिक्षक
"ते एकमेव पंतप्रधान आहेत जे खेळाविषयी बोलतात  आणि राष्ट्र उभारणीत खेळाचे महत्त्व जाणतात. जेव्हा आमचा क्रीडासंघ रियोमध्ये होता, तेव्हा त्याचे संदेश आणि ट्विट आम्हा सर्वांना प्रेरणा देणारे एक प्रचंड स्रोत होते.”