पी वर्ल्ड ग्रुपचे अध्यक्ष आणि सीईओ एच.ई. सुलतान अहमद बिन सुलेम
जेव्हा ग्राहक बाजारपेठेसाठी उत्पादनाचा विचार केला जातो, तेव्हा जवळची बाजारपेठ म्हणून भारताहून अधिक चांगली जागा नाही. माननीय पंतप्रधान मोदींचा "मेक इन इंडिया" फॉर दि वर्ल्ड हा उपक्रम खरोखरच लाभदायक ठरत आहे. देशातील रस्ते आणि रेल्वेचा विस्तार होत असून क्षमता आणि कार्यक्षमतेत वाढ होत आहे. पुढे पाहताना, औद्योगिक उद्याने आणि बंदरांजवळील मुक्त व्यापार क्षेत्रे नवीन बाजारपेठांचा शोध घेत असल्याने ती भारताच्या व्यापाराची गती टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरतील.