बॅडमिंटनचा खेळ सुरु असताना जेव्हा त्याविषयी तुमचे पंतप्रधान ट्विट करतात तेव्हा आपण हे समजायला हवे कि, तुमच्या पंतप्रधानांना खेळात किती रुची आहे ते. देशाच्या पंतप्रधानांचा असा उत्साह देशाच्या खेळाडूंना प्रोत्साहन देते.