मध्यमवर्गीयांसाठी एक उत्तम भेट! माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या दूरदर्शी आणि कणखर नेतृत्वाखाली, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-2026 मध्ये ₹12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याच्या ऐतिहासिक निर्णयासह मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कल्याणकारी निर्णयाचा फायदा मध्यमवर्गासह प्रत्येक नागरिकाला होणार यात शंका नाही. हे पाऊल केवळ आर्थिक विकासाला चालना देणार नाही तर लोकांच्या जीवनशैलीतही सकारात्मक बदल घडवून आणेल. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आपल्या आदरणीय पंतप्रधानांचे मनःपूर्वक आभार आणि कौतुक...! #ViksitBharatBudget2025