प्रल्हाद जोशी – केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री
मध्यम आणि गरीब वर्गाला सशक्त करणारा, अर्थव्यवस्थेला बळ देणारा आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या प्रवासाला गती देणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प. माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी आणि FM श्रीमती @nsitharaman जी यांचे आभार. हा अर्थसंकल्प समृद्ध, स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक भारताचा पाया घालणारा आहे.