प्रविंद जुगनाथ, मॉरिशसचे पंतप्रधान
G20 च्या "अत्यंत यशस्वी फलिता" साठी मी भारताच्या नेतृत्वाची प्रशंसा करू इच्छितो तसेच या "अपवादात्मक संधी" साठी पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार व्यक्त करतो.