प्रा.(डॉ.) माणिक साहा – त्रिपुराचे मुख्यमंत्री
2025 चा अर्थसंकल्प हा मोदी सरकारचा #ViksitBharat साठी ब्लू प्रिंट आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब, मध्यमवर्ग, शिक्षण, पोषण, आरोग्य, स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश आहे आणि मोदीजींच्या आत्मनिर्भर भारताचा रोड मॅप आहे. माननीय पंतप्रधान @narendramodi जी आणि माननीय FM @nsitharaman जी यांचे अभिनंदन. #ViksitBharatBudget2025