प्रीतीश नंदी
नरेंद्र मोदी हे खरोखरच उल्लेखनीय आहेत, ते समस्या आणि अन्यायाला तोंड देत असलेल्यांना नेहमीच ते सहजपणे भेटतात. जेव्हा मी अशा प्रकरणे त्यांच्यासमोर आणली तेव्हा लगेचच त्याचे निराकरण झाले आणि पंतप्रधानांनी त्याचा न्यायनिवाडा केला आणि चूक दुरुस्त केली. पंतप्रधान म्हणून नेहमीचा मार्ग न चोखाळता  अन्य मार्ग अवलंबण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. काही झाले आहेत इतर होण्याच्या मार्गावर  आहे. नोकरशाही झुगारून देणे आणि खरा बदल घडवून आणण्यासाठी मार्ग प्रशस्त करणे यात त्यांचे खरे कौशल्य आहे. यासाठी भारत नेहमीच त्यांचे स्मरण करेल."