आम्हाला वाटते मोदी आमच्या डोळ्यांदेखत भारताचे परिवर्तन करू शकतात. हे अभूतपूर्व आहे कि आर्थिक विकासावर त्यांचे एकाग्रचित्तेने लक्ष आहे आणि भ्रष्टाचार समूळ नष्ट करतील. मी मोदींना म्हटले कि त्यांनी भारताचे ली कुआन बनावे अशी आम्ही अपेक्षा करतो, जे देशात परिवर्तन घडवून आणतील.