मे, 2014 मध्ये भारतातील राजकीय वातावरण नाट्यमयरित्या बदलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घवघवीत बहुमत निवडणुकीमध्ये मिळाले. पंतप्रधान मोदी यांनी कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठे यश मिळवले. 65 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या राज्याचे त्यांनी 13 वर्ष नेतृत्व केले. तीन वेळा ते निवडून आले.