भारतातील शिक्षण, कौशल्य आणि संशोधनाच्या भविष्याविषयी आमच्यात खरोखरच उत्तम चर्चा झाली...उद्या गिफ्ट सिटी इथं आमच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शाखा कॅम्पसचे उद्घाटन होणार आहे...आमच्याकडे 100 जागांसाठी 500 अर्ज आले आहेत. त्याविषयी मोठ्या प्रमाणात स्वारस्य आहे... हे (गुजरात) असे राज्य आहे जे एवढ्या वेगाने बदलत आहे. प्रत्येक वेळी भेटायला आल्यावर बदल, प्रगती दिसते. लोकसंख्या वाढत आहे, गुजरातचा जागतिक दृष्टीकोन बदलत असू तो अधिक विस्तारत आहे आणि उर्वरित जगासाठी खुला होत आहे.