फाम मिन्ह चिन्ह, व्हिएतनामचे पंतप्रधान
गेल्या 10 वर्षांत, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला  असून तो जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावण्यात आघाडीवर असलेल्या शक्तींपैकी एक आहे आणि  त्याने आपला ठसा निर्माण केला आहे. भाजपच्या आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाचा भारतीय जनतेला मोठा फायदा झाला आहे.