फाम मिन्ह चिन्ह, व्हिएतनामचे पंतप्रधान
18व्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल आम्ही पंतप्रधान मोदी, भाजप आणि NDA यांचे मनःपूर्वक अभिनंदन करू इच्छिेतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या कार्यकाळात मोदी भारतीय जनतेला अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचे काम करतील, भविष्यात आणखी दैदिप्यमान यश मिळवतील आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करतील, याचा आम्हाला विश्वास आहे.