“अर्थसंकल्प भारताची उपभोगावर आधारित वाढीची कथा सुरक्षित करण्यास सज्ज आहे. रोजगार निर्मिती आणि कौशल्यांवर लक्ष केंद्रित करून अर्बन रिन्यूअल आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी भांडवली खर्चास स्थिरपणे चालना दिल्याने उपभोगात व्यापक- वाढ होण्याच्यादृष्टीने गुणक परिणाम अपेक्षित आहे.”