फिलिप ग्रीन – ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त आणि भूतानमधील राजदूत
G20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल भारताचे अभिनंदन!. 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या थीम अंतर्गत ऑस्ट्रेलियाने भारताच्या G20 अध्यक्षपदाला आणि त्याच्या कृती-केंद्रित G20 अजेंडाला सातत्याने पाठिंबा दिला आहे.