भारताने काही खूप चांगल्या सुधारणा केल्या आहेत ज्या सुरुवातीला कठीण होत्या मात्र आगामी काळात योग्य ठरतील. तुमच्या पंतप्रधानांकडे पाश्चिमात्य राजकारण्यांपेक्षा अधिक दूरदृष्टी आहे. ते विमुद्रीकरणासारखे कठोर निर्णय घेतात मात्र निवडणुकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळतो.