बाबा कल्याणी
"त्वरित निर्णय घेण्याची  आणि त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याची पंतप्रधान मोदींची क्षमता अपवादात्मक आहे. आमच्या उत्पादन प्रकल्पातील  एक नवीन प्रकल्प आम्हाला  गुजरातमध्ये एका नवीन ठिकाणी स्थलांतरित करायचा होता. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याशी संपर्क साधला होता, आणि अल्पावधीतच आम्हाला एक भूखंड वितरित करण्यात आला आणि सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आतापर्यंत कोणत्याही सरकारकडून इतक्या वेगाने निर्णय घेण्याचा आणि प्रभावी अंमलबजावणीचा अनुभव मला कधीही आलेला नाही."