बिंदेश्वर पाठक, संस्थापक, सुलभ इंटरनॅशनल
महात्मा गांधींनंतर स्वच्छतेसाठी जर कोणी काम केले असेल आणि राष्ट्राला सर्वोच्च प्राधान्य दिले असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. कुठल्याही देशाचा त्यांचा दौरा असो, त्यांचे लक्ष स्वच्छतेवर असते.