तुम्ही भारताच्या उत्कृष्ट प्रगतीचे नेतृत्व करून जागतिक विकासात योगदान देत असल्याने तुम्हाला उत्तम आरोग्य आणि यापुढेही या कार्यासाठी बळ मिळत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपण एकत्रितप विकसित भारताच्या प्रगतीला पाठबळ देण्यासोबतच ग्लोबल साऊथमधील देशांसाठी आपले अनुभव आणि नावीन्यपूर्ण कल्पना शेअर करतो.